LPG Subsidy : केंद्र सरकारची सर्वसामान्यांना ‘भेट’ एक एप्रिल पासून मिळणार गॅस सबसिडी

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

केंद्र सरकारने उज्वल योजनेअंतर्गत च्या लाभार्थ्यांना सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उज्वल योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. सरकारने वर्षभरात 12 सिलिंडर भरण्यासही परवानगी दिली आहे. म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाने एका वर्षात 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर  200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी मंजूर केली आहे

अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment