ओपनहायमर म्हणजे काय | Oppenheimer Meaning in Marathi

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

oppenheimer meaning in marathi आपण अलीकडच्या काळात ओपनहायमर हा शब्ध खूप वेळा ऐकला असेल कारण मागच्या काही दिवसापासून ओपनहायमर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट हॉलिवूड चा असला तरी रॉबर्ट ओपनहायमर म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत

ओपनहायमर अर्थ | oppenheimer meaning in marathi

रॉबर्ट ओपनहायमर याचा अर्थ हा एक 1904 न्यूयॉर्क मध्ये एका श्रीमंत घरात जन्मलेला पोरगा लहान पनापासून फिलॉसॉफी वाचायला सुरवात करून पुढे जाऊन त्याने केंब्रिज मधून PHD केलेला या तरुणाने पुढे जाऊन 1954 मध्ये हिरोशीमा व नागसकी जे अणुबॉम्ब टाकले होते त्याची निर्मिती ओपनहायमर याने केली होती.रॉबर्ट ओपनहायमर ला अणुबॉमचा जनक म्हणून ही ओळखले जाते तसेच चित्रपटामध्ये याच संबंध भगवत गितेशीही दर्शवला आहे