धारकरी म्हणजे काय | धारकरी Meaning in Marathi

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

मागच्या काही दिवसापासून धारकरी म्हणजे काय हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. आज आपण धारकरी म्हणजे काय?धारकरी Meaning in Marathi या बद्दल माहिती घेणार आहोत.धारकरी धारकरी म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यन्त वाचा

धारकरी म्हणजे काय?

“राजकारण, समाजकारण, अर्थकारण सोडून भारतमातेच्या, हिंदुत्वाच्या, भगव्या झेंड्याच्या हितासाठी श्री शिवशंभूछत्रपतींच्या जीवनप्रकाशात जो वाटचाल करतो, तो धारकरी”

धारकरी हे प्रमुख्याने दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम यातून समाज प्रबोधन व समाज सशक्त करत असतात. तसेच शिव छत्रपतीच्या गडकिल्याचे रक्षण करतात .तसेच गडकोट मोहीम माध्यमातून असंख्य धारकरी पायी प्रवास करून गडकिल्याना भेटी देऊन शिव छत्रपतीच्या जीवनाच तत्वज्ञान अस्मसात करतात.

हे पण पहा :- ओपनहायमर म्हणजे काय?