OLA S1 Pro :सर्विस चांगली नाही भेटली! नाराज बाईक चालकाने गाडीवर बॅनर लाऊन केला निषेध…

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

OLA S1 Pro : सर्विस चांगली नाही भेटली म्हणून एका ओला इलेक्ट्रिक स्कूटर मालकाने चक्क गाडीवर बॅनर लाऊन सर्विस सेंटर समोर निषेध केला आहे.

सध्या देशात ओला इलेक्ट्रिक बाईक नेहमीच चर्चेत असते ही बाईक लोकप्रिय असली तरी हा एक असा ब्रँड आहे जाच्यावर खूप टीका ही होत असते.

म्हणून सचिन पाकिस्तानात आला नाही! सीमा हैदरच्या दाव्याने खळबळ…

अशातच केरळ मधून ओला इलेक्ट्रिक बाईक वर बॅनर टाकून निषेध केल्याचा फोटो इंटरनेटवर फिरत आहे. ओला इलेक्ट्रिक टीम कडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ग्राहकाने प्रत्यक्षात सर्विस सेंटर समोर त्याच्या स्कूटरवर बॅनर टांगले. व आपला निषेध दर्शवला आहे.

टोमॅटोचा भाव का वाढतोय? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा