Maha Cabinet decision सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित, एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Maha Cabinet decision एकनाथ शिंदे सरकारने शेतकर्‍यांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान आता नैसर्गिक आपत्ती म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास याचा समावेश नैसर्गिक आपत्ती गृहीत धरून मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप साठी इथे क्लिक करा

पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यात काही अडचणी निर्माण होत होत्या.यामुळे आजच्या बैठकीत अवकाळी पावसाने नुकसान झाल्यास याची गणना नैसर्गिक संकटातून झाल्याचे गृहीत धरून या निर्णयामुळे आता थेट आर्थिक मदत करणे शक्य होणार आहे.

शेतीविषयक ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा