Jio Laptop Pre Booking फक्त 16 हजार 499 रुपयांत लॅपटॉप, पहा फीचर्स आणि बुकिंग

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Jio Laptop Pre Booking तुम्हला जर नवीन लॅपटॉप घायचा असेल तर तुमच्यासाठी एका आनंदाची बातमी आहे. कारण जिओबुक फक्त 16,499 रुपयांना मिळणार आहे. तर चला जाणून घेऊ फीचर्स आणि बुकिंग

Jio Laptop म्हणजेच जिओ बुक हा भारतात लॉन्च झाला आहे. या मध्ये कंपनीचे Jio OS ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच जिओ बुक मध्ये 4G सिम सपोर्ट देखील असणार आहे. 5 ऑगस्ट पासून हा लॅपटॉप उपलब्ध होणार आहे. वजनाने हलका असणारा हा जिओबुक सामान्य नागरिकांना परवडणारा ठरेल हा लॅपटॉप विकत घेण्यासाठी तुम्हला वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागणार आहे जसे कि रिलायन्स डिजिटल ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्स तसेच अमेझॉन इ. या माध्यमांचा वापर करून हा लॅपटॉप विकत घेऊ शकता

जिओबुकचे फीचर्स काय आहेत?

  • रैम: 4GB LPDDR4
  • ऑपरेटिंग सिस्टम: JioOS
  • ऑलवेज-ऑन इंटरनेट 4G LTE आणि डुअल-बैंड Wi-Fi
  • मल्टी-टास्किंग आणि मल्टी विंडो सपोर्ट
  • सपोर्ट वायरलेस स्कैनिंग आणि प्रिंटिंग

हे पण वाचा:- सर्विस चांगली नाही भेटली! नाराज बाईक चालकाने गाडीवर बॅनर लाऊन केला निषेध…