Sushmita Sen Health या ठिकाणी पोहोचल्यानंतर अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आला.

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Sushmita Sen Health सुष्मिता सेन तिच्या फिटनेसबद्दल नेहमीच सावध असते, निरोगी राहण्यासाठी जिम आणि योगा वर्कआउट करत असते. पण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले. पण आता अभिनेत्रीला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल बोलण्यासाठी एक खास व्यक्ती पुढे आली आहे. विकास कुमारने अभिनेत्रीच्या तब्येतीबद्दल बरीच माहिती शेअर केली.

ताज्या बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विकास कुमारने एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला तिला काय झालं हे देखील माहिती नव्हतं. सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. काही वेळाने तिने आजाराबाबत सर्वांना सांगितले. आम्ही फक्त एक दिवस शूट केलं आणि नंतर आम्हाला कळालं की, आम्ही पुढे शूट करू शकत नाही. यानंतर शूटिंग थांबवण्यात आली.’ असं देखील अभिनेत्याने सांगितलं.