Jalgaon News; पाचोरा येथील शेतमजुराचा शेतात काम करत असताना चक्कर येऊन मृत्यू

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Jalgaon News पाचोरा येथील शेतमजुराचा शेतात काम करत असताना चक्कर येऊन मृत्यू झाला. उष्माघातामुळे मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी सकाळी शेतामध्ये काम करत असताना अचानक चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्याच्यासोबत असलेल्या लोकांनी त्याला एका सावलीच्या ठिकाणी आणले आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. काही हालचाल होत नसल्याने त्याला तातडीने चव्हाण यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी ती व्यक्ती मृत झाल्याचे सांगितले.