Suicide on Facebook Live: सोशल नेटवर्किंग साईटवर लाईव्ह करत तरुणांची आत्महत्या

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

उत्तर प्रदेश मधील एका तीस वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह करत गोमंतीमध्ये थोडे घेऊन आत्महत्या केली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस प्राथमिक तपास करत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल असे आत्महत्या केलेले व्यक्तीचे नाव आहे पोलिसांची एक पथक सध्या नदीत आत्महत्या केलेल्या तरुणाचा शोध घेत आहेत एका व्यक्तीकडून होणारे वारंवार त्रासामुळे हे पाऊल त्याने उचलले आहे तसेच त्याच्या घरातून एक सुसाईड नोट देखील प्राप्त झाली आहे

Suicide on Facebook Live