Salman khan And Aishwarya Rai Picture; खूप वर्षानंतर सलमान-ऐश्वर्या एकाच फ्रेम मध्ये

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Salman khan And Aishwarya Rai Picture शुक्रवार व शनिवारी झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या ओपनिंग सेरेमनी साठी देश-विदेशातून अनेक सेलिब्रिटी आले होते. त्यामधील काही फोटो व व्हिडिओज सोशल मीडियावर खूप वायरल होत आहेत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर एक फोटो खूप जास्त इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये सलमान व ऐश्वर्या हे एकाच फ्रेम मध्ये दिसत आहेत. ऐश्वर्या सोबत तिची मुलगीही या फोटोमध्ये दिसत आहे

338922437 1410008389541639 7850348398133878611 n
Salman khan And Aishwarya Rai Picture