Seema Haider News : म्हणून सचिन पाकिस्तानात आला नाही! सीमा हैदरच्या दाव्याने खळबळ…

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Seema Haider News : सीमा हैदरच्या नव्या दाव्यामुळे सचिन-सीमा प्रकरणात मोठी खळबळ झाली आहे. सीमा ने सचिन ला सांगितलं होत पाकिस्तानात नको येऊ म्हणून सचिन पाकिस्तानात आला नाही.

Seema Haider News : सध्या PUBG हा गेम खेळता-खेळता एकत्र आलेले सचिन व पाकिस्तानी महिला सीमा हैदर यांच्या प्रेमाची तुफान चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी महिला सीमा ही आपल्या प्रेमासाठी अवैध मार्गाने नेपाळ मधून भारतात आली. दरम्यान या प्रकरणात तपास यंत्रणाना दररोज नवीन माहिती या प्रकरण बाबत भेटत आहे.

तुमच्या आधारकार्डवर किती सिमकार्ड आहेत? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अश्यातच सीमाने एक खळबळ जनक खुलासा केला आहे. सचिन हा सीमा ला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाणार होता. मात्र सीमाने त्याला येण्यासाठी मज्जाव केला कारण सचिन च्या हातावर ॐ गोंदवलेलं होतं या मुळे सचिनला पाकिस्तान मध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या असत्य त्या मुळे सीमा ने सचिनला पाकिस्तानमध्ये येऊ दिल नाही. तसेच सचिन ने पाकिस्तान ला जाण्याची पूर्ण तयारी केली होती. पासपोर्टसाठी अर्ज देखील केला होता. एका वृत्तपत्राकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार पासपोर्ट संबंधित काही कागदपत्र हे सचिनच्या घरी आढळून आले आहेत.

टोमॅटोचा भाव का वाढतोय? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा