Aadhar Sim Card Check; तुमच्या आधारकार्डवर किती सिमकार्ड आहेत? असे करा चेक

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Aadhar Sim Card Check आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला जर नवीन सिम कार्ड (Sim Card) घ्यायचे असेल तर त्यासाठी आधार (Aadhar card) कार्ड ची गरज असते त्याशिवाय नवीन सिम कार्ड नाही मिळत. सुरुवातीला तुम्ही एका आधार कार्ड वरून नाव सिम (Sim Card) कार्ड खरेदी करू शकत होता पण आता तुम्ही एका आधार कार्ड (Sim Card) वरून 18 सिम कार्ड (Sim Card) घेऊ शकता, तुमच्या आधार (Aadhar Card) कार्ड वरून दुसऱ्याने सिम कार्ड घेतलेले आहे का हे चेक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आज मी तुम्हाला ते कसे चेक करायचे याबद्दल माहिती देणार आहे, त्यासाठी खाली माहिती फॉलो करा

  • सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  • त्यानंतर मोबाईल नंबर फील करून Request OTP वर क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो सबमिट करा
  • तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत जेवढे सिम कार्ड रजिस्टर आहेत ते नंबर दिसते

तुमच्या आधारकार्डवर किती सिमकार्ड आहेत हे पाहण्यासाठी

इथे क्लिक करा