Keshub Mahindra Passes Away; अरबपती केशुब महिंद्रा यांचं दुःखद निधन,99 व्या वर्षी प्राणज्योत मावळली

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Keshub Mahindra Passes Away ज्येष्ठ उद्योगपती व आनंद महिंद्रा यांचे काका केशुब महिंद्रा यांनी वयाच्या 99 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याची माहिती INSPACe चे अध्यक्ष पवन गोयंका यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. उद्योग जगतातील सर्वात महान व्यक्तीला आपण गमावले असे त्यांनी नमूद केला आहे,

ताज्या बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1963 ते 2012 या काळात ते महिंद्रा अँड आणि महिंद्रा समुहाचे सर्वेसर्वा होते. ते 48 वर्षे महिंद्रा अँड आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते. 2012 मध्ये त्यांनी आपलं पद सोडले होते. फोर्ब्स च्या यादीत सामील असणारे केशुब महिंद्रा यांनी 1.2 बिलियन डॉलर ची संपत्ती पाठीमागे सोडलेली आहे.