Mumbai News कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीचीआत्महत्या

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Mumbai News परीक्षेदरम्यान कॉपी करताना 16 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली आहे. घटनेनंतर मुलीला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इयत्ता नववी मध्ये शिकणारी16 वर्षीय ही मुलगी इंदिरानगर चेंबूर कॅम्प या परिसरात राहत होती.

ताज्या बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मंगळवारी मुलीची परीक्षा चालू असताना शिक्षकांना मुली जवळ कॉपी असल्याचे निदर्शनात आले दरम्यान शिक्षकाने मुलीच्या आई-वडिलांना शाळेमध्ये बोलवून घडलेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे मुलीच्या मनात नैराश्य निर्माण झाले, व तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लगेचच तिला जवळच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले

हे पण पहा:- म्यानमारमध्ये हवाई हल्ल्यात चिमुकल्यासह १०० जणांचा मृत्यू