Beed Crime News बँकेत मॅनेजरला मारहाण, घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Beed Crime News बँक ऑफ महाराष्ट्र च्या मॅनेजरला मारल्याची घटना बीडमधून समोर आली आहे. या मर हमीच्या घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद झाला आहे. बीड मधील बँक ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजर रामप्रसाद येवले यांना मारहाण केल्या प्रकरणी भाजप नेते नवनाथ शिराळे व त्यांच्या सहकाऱ्यां विरुद्ध बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे

ताज्या बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या मारहाणी संदर्भात नवनाथ शिराळे आणि आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या असे म्हणणे आहे. बँक मॅनेजर कोणाशी व्यवस्थित बोलत नाहीत इंग्रजी मधून अर्ज लिहायला सांगतात तसेच इतर लोकांशी उद्धटपणे बोलतात त्यामुळे हा वाद निर्माण झाला असं त्यांनी सांगितलं आहे.

हे पण पहा:- म्यानमारमध्ये हवाई हल्ल्यात चिमुकल्यासह १०० जणांचा मृत्यू