drunk teacher sleep in school : जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुजी दारू पिऊन बेधुंद

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

drunk teacher sleep in school बारामती तालुक्यामधील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शिक्षक दारू पिऊन झोपल्याची घटना घडली आहे. एका सजग नागरिकाने अचानक शाळेला भेट दिल्याने हा प्रकार उघडकीस आला ही घटना बारामती तालुक्यातील तरडोली येथील भोईटे वस्ती या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये घडले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे याचीच दक्षता घेऊन बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी एक चौकशी समिती नेमली आहे व याबाबत रोशन वर  कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत

अश्याच ट्रेंडिंग न्यू्ज साठी इथे क्लिक करा