5th and 8th students exam : पाचवी आणि आठवीत नापास झाल्यास आता पुढे जाता येणार नाही

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

5th and 8th students exam आता पाचवी व आठवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी पाचवी व आठवी मध्ये पास होणे बंधनकारक केले आहे त्याला पुन्हा संधी देऊनही नापास झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यात विद्यार्थ्यांची पुनर परीक्षा घेतली जाईल प प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळे तून काढून टाकलं जाणार नाही आहे. शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

अशाच ट्रेडिंग न्यूज पाहण्यासाठी इथे क्लिक करा