Ek Shetkari Ek Dp Yojana : एक शेतकरी एक डीपी योजना नव्याने सुरू ऑनलाईन अर्ज सुरु

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Ek Shetkari Ek Dp Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. 2020 चे जे कृषीपंप जोडणी धोरण होते त्या अंतर्गत ही योजना परत चालू केली आहे या बाबतचा शासन निर्णय 21मार्च 2023 रोजी घेण्यात आला आहे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना उच्च दाबाची वीज पुरवली जाणार आहे

👇👇👇

एक शेतकरी एक डीपी योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment