Ration Card Update; रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, आता ही वस्तू दिली जाणार

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Ration Card Update नमस्कार मित्रांनो जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल व सरकारच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता ही वस्तू दिली जाणार आहे. सरकार पब्‍ल‍िक ड‍िस्‍ट्रीब्‍यूशन स‍िस्‍टमद्वारे 269 जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाइड (पोषक तत्व असलेला) तांदूळ वितरीत करत आहे. 2024 पर्यंत ही योजना देशातील प्रत्येक भागात पुरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात 2021 मध्ये केली होती. 2024 पर्यंत या योजनेचा विस्तार देशभर करण्यात येणार आहे. 2021 पासून आतापर्यंत या योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी

इथे क्लिक करा