Free Silai Machine Yojana : आता महिलांना मिळणार मोफत सिलाई मशीन, इथे करा अर्ज

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Free Silai Machine Yojana राज्यातील बहुतांश कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. कारण देशातील सर्वच क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यांच्याकडे पैसे मिळवण्याचा नियमित मार्ग नाही. महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कुटुंबातील स्त्रिया, त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे, नेहमी शहरांमध्ये किंवा इतर राज्यात काम करू शकत नाहीत. त्यामुळे, ते कधी-कधी घरबसल्या छोट्या व्यवसायात काम शोधतात. जेणेकरून त्यांना कुटुंबाच्या पालनपोषणाची जबादारी काही प्रमाणात घेता यावी. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने शिलाई मशीन योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सरकारी योजना मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Free Silai Machine Yojana या योजनेंतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना सरकार मोफत शिलाई मशीन देणार आहे. या योजनेतून  देशातील गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सरकार प्रत्येक राज्यातील 50,000 पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन देईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या स्थानिक नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाकडे जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा.

मोफत सिलाई मशीन अर्जासाठी

इथे क्लिक  करा