Navi Mumbai Traffic Police Video मद्यधुंद कारचालकाने ट्रॅफिक पोलिसाला फरफटत नेले, वीडियो वायरल

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

Navi Mumbai Traffic Police Video पोलिसांना गाडीच्या बोनेट वरून फरपट नेण्याच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या आहेत. अशीच काही घटना आता मुंबईमध्ये घडली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कार ड्रायव्हर मध्य धुंद अवस्थेत असलेल्या संशयावरून पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण ड्रायव्हरने ब्रेक न मारता गाडी समोर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वाहतूक पोलीस सिद्धेश्वर माळी हे वाशी येथील सिग्नल वर गाड्यांची तपासणी करत होते. यावेळी त्यांना एका गाडीमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशयाला वाहतूक पोलिसांनी तातडीने गाडी बाजूला घेण्याचे सांगितले परंतु कार चालू का नाही न थांबता गाडी वाहतूक पोलिसांच्या अंगावर नेली व वाहतूक पोलीस लगेच कारच्या बोनेटवर चालले ड्रायव्हरने तब्बल 12 किलोमीटर गाडी तसेच पुढे नेली पोलिसांनी पाठलाग करून ती गाडी थांबवली व बोनेटवर अडकलेल्या वाहतूक पोलिसाची सुटका केली.