ट्रक चालकाला चक्कर आली चक्कर; पुढे काय झाले पहा

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

पुणे सातारा महामार्गांवर एक भयंकर घटना घडली आहे. डिझेल भरण्यासाठी आलेल्या एका ट्रक चालकाने थेट पेट्रोल पंपावर गाडी चढवली आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या अपघातात पंपावरील कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. ट्रक चालकाला अचानक आलेल्या चक्करमुळे ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक तिथे थांबलेल्या चारचाकीला जाऊन धडकला नंतर ट्रक डिझेल पंपावर जाऊन आदळला. या मुळे डिझेल पंप तुटून खाली पडला आणि पंपाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हांनी झालेली नाही. मात्र पंपाचे मोठं नुकसान झाले आहे. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.